Surprise Me!

स्वरुपचं लक्ष्य 'टोकियो पॅरालिम्पिक' | Paralympic | Paralympic Athlete | Sakal Media |

2021-06-29 1,547 Dailymotion

कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हा 'विजय' ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. दिव्यांग असणारा स्वरुप उन्हाळकर आता निघालाय टोकियोमधल्या पॅरालिम्पिकला. या स्पर्धेमध्ये तो नेमबाजीत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन त्या संकटांवर मात करुन त्यानं वेगळी ओळख प्रस्थापित केलीय.
#Swaroop #paralympics #paralympicgames #paralympicsport #paralympicathlete